नागपूर विद्यापीठ शारीरिक शिक्षण विभागातर्फे घेण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन Athletics स्पर्धेत Shot-put या क्रीडा प्रकारात आपल्या महाविद्यालयातील B.Sc. प्रथम वर्षाची खेळाडू कु. तृप्ती मानवटकर हिने Silver medal भूषविले. त्या बद्दल, धरमपेठ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍड. श्री. उल्लासजी औरगाबादकर, उपाध्यक्ष श्री. दिपकजी दुधाने, सचिव श्री. सुरेशजी देव, डॉ. विलासजी देशपांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पेशवे सर, उपप्राचार्य डॉ. आंबेकर सर, प्रा. गायकवाड सर, उपप्राचार्य प्रा.काशीकर मॅडम, पर्यवेशिका प्रा. भोयर मॅडम, प्रा. अतुलजी मोघे, क्रीडा आणि शारीरिक शिक्षा विभाग प्रमुख आणि प्रशिक्षक डॉ. राहुल कलोडे यांनी अभिनंदन केले.



Vruksh Technologies